Ad will apear here
Next
महिला बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा २४ जूनपासून
पुणे : जोसेफ डिसोजा चेस अकादमी येथे २४ व २५ जूनला महिलांसाठी बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजित करण्यात आली आहे.  

स्पर्धेतून निवडलेल्या प्रथम चार महिला खेळाडू राज्य पातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेत पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. महाराष्ट्र राज्य महिला निवड चाचणी आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा मुंबईत २७ जूनपासून होणार आहे.

प्रवेश व अधिक माहितीसाठी संपर्क :

जोसेफ डिसोजा – ९८५०२ १८६६२ 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZKKCB
Similar Posts
मोबाइल ॲपद्वारे होणार पशुधनाच्या नोंदी मुंबई : राज्यातील अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, सातारा, सोलापूर, सांगली, जालना, परभणी, हिंगोली आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये एक हजार २८४ राहत शिबिरे आणि छावण्या उघडण्यात आल्या आहेत. यामध्ये लहान मोठे मिळून आठ लाख ५५ हजार ५१३ पशूधन दाखल झाले आहेत. पुणे, सातारा, सांगली आणि औरंगाबाद या चार जिल्ह्यांमध्ये
‘नकारात्मक व्हायला मला वेळच नसतो’ कौशल इनामदार हे संगीत क्षेत्रातील आघाडीचे नाव. संगीत क्षेत्रातच आपल्याला कारकीर्द करायची आहे, याचा निर्णय घेण्यासाठी त्यांना अनेक वर्षे लागली. बरोबरीचे लोक आयुष्यात स्थिरावले तरी कोणत्या क्षेत्रात कारकीर्द करायची याचा निर्णय झाला नव्हता; मात्र सकारात्मक दृष्टिकोनाने त्यांना साथ दिली आणि ते यशस्वी झाले
ज्ञानकोशकार केतकर यांच्या स्मृतिदिनी कार्यक्रमाचे आयोजन पुणे : ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त केतकर कुल मध्यवर्ती सभेतर्फे बुधवारी, १० एप्रिल २०१९ रोजी सकाळी सात वाजता कमला नेहरू पार्क येथील केतकर यांच्या समाधी स्थळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर उभारणार विजेवर चालणारी चार्जिंग स्टेशन्स पुणे : विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या वापराला उत्तेजन देण्यासाठी केंद्र सरकार मुंबई-पुणे महामार्गालगत चार्जिंग स्टेशन्सची साखळी उभारणार आहे. केंद्र सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाचे सचिव डॉ. ए. आर. सिहाग यांनी नुकतीच येथे ही माहिती दिली. ‘सरकारने अशी चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी दिल्ली-जयपूर-आग्रा हा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language